Rasashastra
Authors:
Dr. Pallavi Vyankatrao Bhange,,
Dr. Yogesh Shivmurti Bhatambre,,
Publish Date/ Year : मई २०२३ | Format: Paperback | Genre : Ayurved | Other Book Detail
Publish Date/ Year : मई २०२३ | Format: Paperback | Genre : Ayurved | Other Book Detail
रसशास्त्राचे प्रयोजन हे केवळ धातूवाद म्हणजेच हीन दर्जाच्या धातूंपासून उच्च दर्जाचे धातू बनविणे हे नसून देहवेध म्हणजेच शरीराला निरोगी व दीर्घायुषी बनवून मुक्ती अथवा मोक्ष प्राप्त करणे, हे आहे. धनप्राप्तीसाठी तसेच मोक्षप्राप्तीसाठी पारदाचा इतर धातूंपेक्षा विस्तृत व सखोलपणे अभ्यास झाला. पारदाचा मौल्यवान धातू बनविण्यासाठी तसेच इतर खनिज, प्राणिज अथवा वनस्पतीज द्रव्यांबरोबर प्रक्रिया करुन निरनिराळी औषधी बनविण्यासाठी वापर होऊ लागला.
Pages
४७१ pages
४७१ pages
Language
Marathi
Marathi
Publication date
मई २०२३
मई २०२३
ISBN-13
९७८‑९३‑९५५८१‑९०‑५
९७८‑९३‑९५५८१‑९०‑५
Book Also Available On
Share: