Naisargika/ Sendriya Seti Sankalpana Aṇi Vyavasthapana

Naisargika/ Sendriya Seti Sankalpana Aṇi Vyavasthapana

Authors: डॉ. विकास आमट,
Publish Date/ Year : २0२४ | Format: Paperback | Genre : Agriculture | Other Book Detail

आज एक देश एक स्वास्थ्य (आरोग्य) संकल्पना महत्वाची असून त्यात जमीनीचे, पिकाचे/ वनस्पतीचे, मनुष्य व प्राण्यांचे स्वास्थ्य हे एकामेकांवर अवलंबून आहे. शाश्‍वत उत्पादन हे उद्दिष्ट असावे. रसायने विरहीत शेतीपेक्षा कमी रसायने वापरून के ली जाणारी शेती करावी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने सेंद्रीय व नैसर्गि क शेतीकडे जावे. त्यामुळे अचानक के ला जाणारा बदल हा शेती क्षेत्र व एकू णच पर्यावरण यांचासाठी स्विकार्य होईल. आज सेंद्रीय व नैसर्गि क शेती मध्ये निविष्ठांची निर्मीती व उपलब्धता या बाबी महत्वाच्या आहेत. सेंद्रीय व नैसर्गि क शेती मध्ये निविष्ठांची बाहेरून खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी त्या स्वत: शेतावर बनविने व त्या वापरणे आवश्यक आहेत. त्या कशा कमी खर्चात व शास्त्रीय दृष्टया तयार करता येतील असे प्रशिक्षण शास्त्रज्ञांनी शेतकयांना देणे आवश्यक आहे. भारतीय शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक व स्थानिक परिस्थिती बघून, त्यांच्या समस्या लक्षात घेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सेंद्रीय प्रमाणिकरण ही प्रक्रिया कमी खर्चाची व सोपी करणे आवश्यक आहे. शेताचे, शेतमालाचे, संपुर्ण गावाचे यापैकी कशाचे प्रमाणिकरण करायचे हा निर्णय महत्वाचा ठरतो. सेंद्रीय शेतमालाचे विक्री व्यवस्थापन व सुविधा यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून काम करावे, नव्याने जमीनीचा आरोग्य निर्देशांक विकसीत करावा.
Pages

65 pages
Language

Marathi
Publication date

२0२४
ISBN-13

९७८-८१-९७२८२९-४-२




Book Also Available On


Share:

Delivery


Enter pincode for exact delivery dates


Buy Now
डॉ. विकास आमट

डॉ. विकास आमट

डॉ. विकास आमट